Post Office Scheme : 50 रुपये भरा आणि 35 लाख मिळवा, पोस्टाची अफलातून योजना
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत दररोज फक्त 50 रुपये जमा केल्यास, येत्या काळात 35 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो. या योजनेची माहिती जाणून घ्या.
Sep 26, 2022, 08:33 PM IST