post office recurring

Post Office Schemes: 5 वर्षांसाठी गुंतवणुकीसाठी पोस्टाची चांगली स्कीम, मोठा परतावा आणि करातही सूट

INDIA POST OFFICE SCHEME: पोस्टाची एक चांगली स्कीम आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल.  तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसह पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ( POST OFFICE SCHEME) गुंतवणूक करू शकता.  

Aug 30, 2022, 03:05 PM IST