post

संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'

Uddhav Thackeray Shivsena Issue: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पदाधिकारी असलेल्या संदीप राऊत यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊतांच्या सख्ख्या भावाने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या.

Dec 11, 2024, 06:47 AM IST
CM Devendra Fadnavis Post On X To Sharad Pawar As Senior Leader PT3M4S

जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर

जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर

Dec 8, 2024, 09:35 AM IST

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले

Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष 

 

Nov 30, 2024, 09:07 AM IST

'हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी'; नयनताराच्या पतीची Insta स्टोरी चर्चेत

Nayanthara Vs Dhanush Watch 10 Crore Clip For Free: नयनताराचा पतीने धानुषने ज्या चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत धानुषची खिल्ली उडवली आहे.

Nov 18, 2024, 09:29 AM IST

रतन टाटांसाठी अनुष्का शर्माची क्रिप्टिक पोस्ट? लोक म्हणाले...

Anushka Shrama Post : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वजण त्यांना आदरांजली वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले. अशातच अनुष्का शर्मानेही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने रतन टाटा आणि शंतनु नायडू दाखवल्याचे मानले जात आहे. कोणती आहे ती पोस्ट? नक्की काय आहे त्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

Oct 12, 2024, 11:39 AM IST
Aditya Thackeray Post On X Demand To Cancel All Cricket Match with bangladesh PT1M27S