Rule Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार PPF योजनेचे तीन नियम; खातेदारकांवर काय परिणाम होणार?
Rule Change from 1st October: PPF अंतर्गंत तीन प्रमुख योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घ्या.
Sep 29, 2024, 12:20 PM IST'या' सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ
PPF Account Tax Benefits: तुम्हाला टॅक्सचा लाभ घ्यायचा असेल तर काही सरकारी योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ गुंतवणूक कर सवलतीमध्ये समाविष्ट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज आणि मुदत पूर्ण रक्कम करमुक्त आहे.
Jun 6, 2023, 03:09 PM ISTPublic Provident Fund Account: महत्त्वाची बातमी! PPF अकांऊटबद्दल केंद्र सरकारकडून मोठी अपडेट
PPF Account fot Minor: केंद्र सरकारकडून (Central Government) पीपीएफ अकांऊटबद्दल (Public Provident Fund Account For Children) एक लेटेस्ट अपडेट समोर येते आहे. यामधून आता तुम्ही तुमच्या मुलांचेही अकांऊट सुरू करू शकता परंतु कसे याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
Feb 25, 2023, 02:22 PM ISTBudget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...
Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे
Dec 17, 2022, 02:39 PM ISTVideo । मुंबई मनपा कर्मचाऱ्यांचं आंदोलन, महापालिकेवर आरोप
Mumbai BMC Employees agitation FOr Pension Schme and PPF Scheme
Oct 8, 2021, 03:15 PM ISTपोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, तुमचे पैसे किती काळात दुप्पट होतील? जाणून घ्या.
कोणत्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे कधी दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, फॉर्म्युला 72 वापरला जातो.
Jul 7, 2021, 05:03 PM IST