Public Provident Fund Account: महत्त्वाची बातमी! PPF अकांऊटबद्दल केंद्र सरकारकडून मोठी अपडेट

PPF Account fot Minor: केंद्र सरकारकडून (Central Government) पीपीएफ अकांऊटबद्दल (Public Provident Fund Account For Children) एक लेटेस्ट अपडेट समोर येते आहे. यामधून आता तुम्ही तुमच्या मुलांचेही अकांऊट सुरू करू शकता परंतु कसे याबद्दल जाणून घेऊया या लेखातून. 

Updated: Feb 25, 2023, 02:22 PM IST
Public Provident Fund Account: महत्त्वाची बातमी! PPF अकांऊटबद्दल केंद्र सरकारकडून मोठी अपडेट  title=
Public Provident fund Latest updates you can open ppf account for your children modi government announcement

Public Provident Fund Account Update: केंद्र सरकारकडून (Central Government Schemes) आपल्याला अनेक योजना घेता येतात, ज्याचा फायदा आपल्याला घेता येतो. त्यातील एक स्किम आहे ती म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना (PPF Account Scheme). नोकरदारवर्गाला या योजनेचा चांगला फायदा घेता येतो. या योजनेतून अनेक अपडेट्स (PPF Latest Update) समोर येत असतात. त्यातून नवनवे बदलही होत असतात. आपल्याला आपल्या रिटायरमेंटमध्ये या योजनेचा चांगला फायदा करून घेता येतो. केंद्र सरकारकडून या योजनेतून एक मोठी अपडेट समोर येते आहे. आता या योजनेचा फायदा तुमच्या लहान मुलांनाही होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया की आपण नक्की याचा फायदा कसा करून घेऊ शकतो. (Public Provident fund Latest updates you can open ppf account for your children modi government announcement)

आपल्या एक ठराविक रक्कमेतून पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवावे (How to Invest in Public Provident Fund) लागतात आणि त्याचबरोबर तुम्हाला यात एक ठराविक व्याज मिळते. तुम्ही यातून तुमच्या जवळच्या व्यक्तींना नोमिनी (PPF Account Nomination) करू शकता. जर का पीपीएफधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झालाच तर त्याचे पैसे हे त्यानं नेमलेल्या नॉमिनीला मिळतात. त्याचसोबत यातून तुम्ही तुमचा टॅक्सही वाचवू शकता. असे अनेक फायदे या योजनेचे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा करून घेता येतो. 

गुंतवणूक महत्त्वाची-

या स्किममध्ये आपण आपल्या दोन नॉमिनीला 50 टक्के भागीदारी देऊ शकतो. पीपीएफधारकाच्या मृत्यूनंतर हे विश्वासातील नॉमिनी त्याचा फायदा उचलू शकता. तुम्ही या स्किममध्ये 500 रूपयांपासून ते 1.5 लाख रूपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये नोकरदरांच्या पगारातून (Salary PPF Account) 700-800 रूपये तरी जातात. याचा फायदा तुम्हाला भविष्यात चांगला होऊ शकतो कारण यातून तुम्हाला, तुम्ही कितीही गुंतवणूक केली तरी 7.1 टक्क्यांचे व्याज मिळते. यातून तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. 

तुमच्या लहान मुलांसाठीही काढू शकता पीपीएफ अकांऊट? 

तुमची मुलं अठरा वर्षांची (18 Years Above Children) झाल्यानंतर तुम्हीही पीपीएफ अकांऊट काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळतच्या बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ अकांऊट ओपनिंग फॉर्म आणवा लागेल. त्यानंतर आवश्यक ते डॉक्यूमेंट्स तुम्ही याद्वारे भरू शकता. फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक त्या डॉक्यूमेंट्ससोबत तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची नोंदणी नोंद झाल्यानंतर तुमचे पीपीएफ अकांऊट ओपन होईल. 

हेही वाचा - Poisonous Ruler: जगातला विषारी शासक; ज्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवताच स्त्रियांना यायचा मृत्यू

डॉक्यूमेंट्स सबमिट करताना तुमच्या मुलाचे (PPF Account Required Documents) वय दर्शवणारे प्रमाणपत्र, जन्म दाखला, आधार कार्ड, ओळखपत्र, तुमच्या मुलाचा फोटो या गोष्टींची जरूरत राहते. या स्किमद्वारे तुम्हाला 80C मार्फत टॅक्समध्ये सूट मिळेल.