pradhanmantri garib kalyan yojana

PMGKAY | या तारखेपासून मोफत रेशन बंद; अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी  केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनदरम्यान गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nov 6, 2021, 09:45 AM IST