praja foundetion

राजकीय घडामोडीत समोर आलं आमदारांचं रिपोर्ट कार्ड, मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यात 'या' पक्षाचा आमदार ठरला अव्वल

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. पण या सर्वात सामान्यांच्या प्रश्नावर आमदार किती जागरुक आहेत. याबाबत प्रजा फाऊंडेशन या संस्थेने आमदारांचा लेखाजोखा मांडला आहे. 

Jul 11, 2023, 07:48 PM IST