prajakta mali marriage ceremony has come

अभिनेत्री प्राजक्ता माळी अडकणार लग्नबंधनात? म्हणाली, आली लग्नसराई...

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.

Apr 22, 2023, 09:52 PM IST