prajakta mali phone number

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र यावेळी प्राजक्ताने सोशल मीडियावर चक्क फोन नंबर शेअर केला आहे.

Feb 1, 2024, 01:33 PM IST

प्राजक्ता माळीकडून पर्सनल फोन नंबर शेअर; चुकून झालं की जाणून-बुजून?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

May 30, 2022, 06:12 PM IST