prajakta mali proposal

'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!' 'या' व्यक्तीने प्राजक्ता माळीला केलं जाहीर प्रपोज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'लाखो दिलो की धडकन' आहे. प्राजक्ताला चर्चेत येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. प्राजक्तामाळीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे देखील जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. 

Sep 1, 2023, 06:24 PM IST