अभिनेते प्राण अनंतात विलीन
ज्येष्ठ अभिनेते प्राण आज अनंतात विलीन झाले. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गजमंडळी उपस्थित होती.
Jul 13, 2013, 01:46 PM ISTप्राण यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचं निधन झालंय. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. प्राण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राण यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात य़ेणार आहेत.
Jul 13, 2013, 10:14 AM ISTबुजूर्ग अभिनेते प्राण यांना श्रद्धांजली द्या
बुजूर्ग अभिनेते प्राण यांचे आज मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
Jul 12, 2013, 11:27 PM ISTबॉलिवुडचा ‘प्राण’ हरपला
बुजूर्ग अभिनेते प्राण यांचे आज मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
Jul 12, 2013, 09:53 PM IST