praniti shinde

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबा

Loksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

Apr 18, 2024, 11:34 AM IST

Loksabha : मी सोलापूरची लेक...! प्रणिती शिंदेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या 'इडीबिडीला घाबरत नाय...'

Praniti Shinde Critisied BJP : देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बोलताना त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Apr 1, 2024, 08:54 PM IST

Solapur LokSabha : प्रणिती शिंदे काढणार वडिलांच्या पराभवाचं उट्टं? की राम सातपुते करणार भाजपची हॅटट्रिक?

Ram Satpute Vs Praniti Shinde : भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूर लोकसभा जागेसाठी (Solapur Lok Sabha Constituency) जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कसं आहे सोलापूरचं समीकरण? पाहुया रिपोर्ट

Mar 25, 2024, 08:39 PM IST
Congress Leader Praniti Shinde Controversial Remarks On BJP Lead Government PT47S

भाजपनं फसवल्याची लोकांमध्ये भावना - प्रणिती शिंदे

भाजपनं फसवल्याची लोकांमध्ये भावना - प्रणिती शिंदे

Mar 22, 2024, 11:35 AM IST