एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.
Nov 6, 2014, 03:25 PM ISTशिंदे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
Oct 15, 2014, 12:52 PM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM ISTसुशीलकुमार शिंदेंवर शस्त्रक्रिया यशस्वी
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.
Aug 4, 2013, 10:52 PM IST