praniti shinde

Congress Candidate List : लोकसभेसाठी काँग्रेसकडून 7 नावं निश्चित, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना तिकीट

Maharashtra Congress Candidate : काँग्रेसच्या सीइसीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 7 जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पुण्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर कोल्हापूरातून शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Mar 20, 2024, 08:51 PM IST

Solapur LokSabha : राम सातपुतेंचा पत्ता कट? सोलापूरमध्ये भाजपकडून 'हे' नाव जवळजवळ निश्चित

Solapur LokSabha BJP Candidate : सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 19, 2024, 07:52 PM IST

नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन डिवचले

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. 

Mar 18, 2024, 06:38 PM IST

'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 17, 2024, 08:40 AM IST
Ex BJP MP Amar Sabale On Solapur Election Constituency PT44S

सोलापूरमधून प्रणिती शिंदेंविरोधात अमर साबळे?

Ex BJP MP Amar Sabale On Solapur Election Constituency

Mar 7, 2024, 04:25 PM IST

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 12, 2024, 07:35 PM IST

दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ प्रणिती शिंदे काबीज करणार?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ.. गेले दोन टर्म हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.. आता याच मतदारसंघातून काँग्रेस प्रणिती शिंदेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

Sep 29, 2023, 10:53 PM IST