सोलापूर । प्रणिती शिंदे । सिद्धेश्वर यात्रेला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 10:09 AM ISTप्रणिती शिंदेंनी 'त्या' प्रशासकीय अधिकाऱ्याला भरला सज्जड दम
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी हागणदारी मुक्त अभियान अंतर्गत उघड्यावर शौचाला जाणा-या महिलेबरोबर काढलेल्या फोटो सेशनचा आमदार प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.
Oct 8, 2017, 11:53 PM ISTसोलापूर | पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉंग्रेसचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 08:23 PM ISTमुंबई । सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 06:04 PM ISTधनंजय मुंडे. प्रणिती शिंदेंची पारिचारकांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:03 PM ISTप्रणिती शिंदेच्या नेतृत्त्वाला हादरा
काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला, ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय.
Jan 30, 2017, 11:19 PM ISTप्रणिती शिंदेंना हवी शिवसेनेची साथ
पन्नास दिवस त्रास सहन करा... त्यानंतर या त्रासाची तुम्हाला सवय होईल. अशा शब्दात नोटा बंदीच्या निर्णयावर काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी टीका केली आहे.
Dec 29, 2016, 08:11 PM ISTरोकड जप्तीनंतर प्रणिती शिंदेंचा असाही सवाल
उमरगा येथे गाडीतून सुमारे 91 लाख 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आलेत.
Nov 21, 2016, 12:15 AM IST'देशमुखांचा पैसा कुठे चालला होता?'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 02:32 PM ISTप्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर
शहरातील गरिब वस्तीत राहणारे लोक गेल्या अनेक वर्षांपासून दुषित पाणी पित होते.
Jan 27, 2016, 10:05 PM ISTप्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर
प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर
Jan 27, 2016, 08:15 PM ISTआमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण.
Feb 10, 2015, 09:06 PM ISTशिंदेंनी २००० कोटींची संपत्ती कुठून गोळा केली?
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी २ हजार कोटींची संपत्ती कुठून गोळा केली असा सवाल, सोलापूर जिल्ह्यातले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलाय.
Dec 25, 2014, 08:32 PM ISTएमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा
ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
Nov 11, 2014, 06:06 PM IST'प्रणिती माफी मागा' ; एमआयएम आक्रमक
"प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी कायदेशीर नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.
Nov 9, 2014, 12:54 PM IST