होणाऱ्या सासूबाईंना प्रथमेशनं दिल्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'या' नावानं मारतो हाक!
Prathamesh Laghate Mugha Mother Birthday Post: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाच्या सध्या चांगल्याच चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. आता प्रथमेशच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यानं मुग्धाच्या आईसोबत म्हणजेच होणाऱ्या सासूबाईंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
Jul 8, 2023, 06:24 PM IST'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan: 'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर आता प्रथमेश लघाटे - मुग्धा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता त्याच्या केळवाणांना सुरुवात झाली आहे. पहिले केळवण हे चिपळूण येथे पार पडले. अतिशय आग्रहाने चतुरंग प्रतिष्ठानच्या टीमने प्रथमेशचे जोरदार स्वागत केले.
Jun 28, 2023, 10:21 AM IST