praveen kumar sobti

रिषभ पंत नंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात; आता अशी आहे अवस्था

Preveen Kumar Car Accident: भारतीय क्रिकेट संघात अतिशय महत्त्वाची कामगिरी निभावलेल्या क्रिकेटपटूचा अपघात झाल्यामुळं अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे. पाहा कोण आहे तो खेळाडू... 

Jul 5, 2023, 10:02 AM IST

'महाभारता'तील बलाढय 'भीमा'नं घेतला जगाचा निरोप, अखेरच्या वेळी पैशांची चणचण?

सूत्रांच्या माहितीनुसार आजारपणासोबत त्यांना आर्थिक चणचणही भासू लागली होती असं म्हटलं गेलं

Feb 8, 2022, 11:14 AM IST

'महाभारत' फेम 'भीम' आर्थिक अडचणीत, नशीबाने केली अशी थट्टा की वयाच्या 76 व्या वर्षी मागावी लागतेय मदत

कौरवांना आपल्या एका आव्हानाने घाम फोडणाऱ्या भीमाबद्दल वाचल्यावर किंवा ऐकल्यावर पहिला चेहरा येतो तो 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील भीमाचा. 6 फुटांपेक्षा जास्त उंच आणि मजबूत शरीर असलेल्या प्रवीण कुमार सोबती यांची 30 वर्षांपूर्वी भारतीय टेलिव्हिजन मालिकेतील 'भीम' या व्यक्तिरेखेसाठी मोठ्या शोधानंतर निवड झाली. हे पात्रही त्यांनी अशा पद्धतीने साकारले की अनेक वर्षांनंतरही त्यांची प्रतिमा कोणी उजळवू शकले नाही. 

Dec 25, 2021, 06:01 PM IST