praveen kumar

'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...

'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...

Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mar 14, 2024, 08:44 PM IST
'आम्हीही पैसे कमावले, पण अशा पद्धतीने नाही,' माजी खेळाडूने ईशान किशन, श्रेयस अय्यरला सुनावलं

'आम्हीही पैसे कमावले, पण अशा पद्धतीने नाही,' माजी खेळाडूने ईशान किशन, श्रेयस अय्यरला सुनावलं

बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्याने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर चर्चेत आहेत. स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करत असल्याने बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे. यानंतर अनेक माजी खेळाडू व्यक्त होत असून आपलं मत मांडत आहेत.   

Mar 4, 2024, 05:13 PM IST
'कॅमेऱ्यासमोर नाव घेणार नाही पण...'; प्रविण कुमारचे सिनियर खेळाडूवर सनसनाटी आरोप, म्हणाला 'हमाम में सब...'

'कॅमेऱ्यासमोर नाव घेणार नाही पण...'; प्रविण कुमारचे सिनियर खेळाडूवर सनसनाटी आरोप, म्हणाला 'हमाम में सब...'

Praveen Kumar Statement : प्रविण कुमारने एका मुलाखतीत बोलताना सिनियर खेळाडूंवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Jan 7, 2024, 05:15 PM IST
रिषभ पंत नंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात; आता अशी आहे अवस्था

रिषभ पंत नंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात; आता अशी आहे अवस्था

Preveen Kumar Car Accident: भारतीय क्रिकेट संघात अतिशय महत्त्वाची कामगिरी निभावलेल्या क्रिकेटपटूचा अपघात झाल्यामुळं अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे. पाहा कोण आहे तो खेळाडू... 

Jul 5, 2023, 10:02 AM IST
टीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी

टीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी

Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.

Feb 17, 2023, 01:27 PM IST
आत्महत्या करण्यास निघालेला भारतीय क्रिकेटपटू

आत्महत्या करण्यास निघालेला भारतीय क्रिकेटपटू

नैराश्याने ग्रासलेल्या अवस्थेत हा निर्णय 

Jan 19, 2020, 04:22 PM IST
जहीर खान, आरपी सिंग, प्रवीण कुमार शारजाह टी-१० लीगमध्ये खेळणार

जहीर खान, आरपी सिंग, प्रवीण कुमार शारजाह टी-१० लीगमध्ये खेळणार

भारताचे माजी फास्ट बॉलर जहीर खान, आरपी सिंग आणि प्रवीण कुमार पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत.

Oct 23, 2018, 07:14 PM IST
प्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती

प्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती

२००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Oct 21, 2018, 05:23 PM IST
क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर

क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर

क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय. 

Sep 30, 2017, 06:40 PM IST
भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश

भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे. 

Sep 11, 2016, 01:37 PM IST

क्रिकेटर प्रविण कुमारची २५ तोळ्याची चेन चोरीला

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 11, 2014, 09:46 PM IST
नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा

नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.

Nov 11, 2014, 05:55 PM IST
प्रविण कुमार चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

प्रविण कुमार चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

रायपूर : लाहोर लायन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या पहिल्या मॅचच्या वेळी उजव्या खांद्याला गंभीर दुखापतीमुळे प्रविण कुमारला चॅम्पियन्स लीग टी-२० मधून बाहेर करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स आणि लाहोर लायन्स यांच्यात शनिवारी क्वॉलिफायर मॅचवेळी तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला डॉक्टरच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्टची वाट टीम बघत होती. आता त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने दिल्लीचा डावखुरा गोलंदाज पवन सुयाल हा प्रविण कुमारच्या जागी संपूर्ण चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे.

Sep 16, 2014, 05:20 PM IST