pravin tarade

'भाईजानने आमच्या चित्रपटाची वाट लावली!' उपेंद्र लिमये, तरडे सलमानवर का चिडले?

सलमानच्या या रिमेकचं नाव अंतिम : द फाइनल ट्रुथ' आहे या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकला होता. हा सिनेमा बॉक्सि ऑफिसवर चांगलाच आपटला. आता या सिनेमावर मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे आणि अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रतिक्रीया दिलीये.    

Aug 8, 2023, 03:41 PM IST

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळे सत्या मांजरेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट सर्च करत आहेत.  

Nov 11, 2022, 03:27 PM IST

आनंद दिघेंवर आधारित 'धर्मवीर' सिनेमाबाबत प्रवीण तरडे यांचं अत्यंत मोठं विधान...

प्रवीण तरडे म्हणतात… धर्मवीर सिनेमाने मला अक्षरश: घाम फोडला…

Oct 3, 2022, 05:53 PM IST

Dharmaveer:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'धर्मवीर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

'धर्मवीर' आनंददिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. 

May 7, 2022, 09:45 PM IST

आरारारारा.... प्रविण तरडे 'त्या' कमेंटमुळे ट्रोल

जेएनयू विद्यार्थ्यांच्या संदर्भात कमेंट 

Jan 8, 2020, 02:58 PM IST

सरकारकडून काहीच अपेक्षा नाहीत - प्रवीण तरडे

अपेक्षा ठेवावी असे वातावरणही महाराष्ट्रात नाही

Dec 16, 2019, 03:26 PM IST

राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांची भूमिका

सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला.

Nov 23, 2019, 04:15 PM IST

'हवालदिल बळीराजाला मदतीचा हात द्या'

सर्व कलाकारांना प्रवीण तरडेंचं आवाहन

 

 

Nov 15, 2019, 07:50 PM IST

प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न', तर निवडणूक लढवली असती

तरडे यांना महाआघाडीकडून विचारणा 

Oct 21, 2019, 01:11 PM IST

...म्हणून दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की

मुळशीतील गुंडगिरी या चित्रपटानंतर संपेल असा दावा करण्यात येत होता. पण....

Nov 18, 2018, 10:01 PM IST

निलेश साबळेंने केले खतरनाक स्कीट...

झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये  सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेने केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली. 

Dec 9, 2016, 10:03 PM IST