pregnancy care

PHOTO: पावसाळ्यात गर्भवती महिलांनी हे पदार्थ टाळावेत? बाळाच्या आरोग्यावर होतो परिणाम

Pregnancy Tips in Monsoon: पावसाळा सुरु झाला की, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी गरोदर महिलांनी देखील स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. या दिवसांमध्ये प्रेग्नेंट महिलांनी काय खावे काय टाळावे?  पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. कारण बदलत्या हवामानात जर तुम्ही काही फास्ट फूड खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे संसर्ग होऊन गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही अनेकवेळा दिसून येते. त्यामुळे पावसाळ्यात गरोदर महिलांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लेखाद्वारे जाणून घेऊया गरोदर महिलांनी पावसाळ्यात काय खाऊ नये? पावसाळ्यात गर्भवती महिलांनी काय खाऊ नये, काय खावे?

Jul 29, 2024, 03:46 PM IST

चाळीशीनंतरच्या गर्भधारणेची महिलांनी कशी घ्यावी काळजी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

Apr 24, 2024, 12:38 PM IST

..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. 

Apr 23, 2024, 09:41 AM IST

गर्भवती महिलांनी वांगी का खाऊ नयेत?

Brinjal Side Effects in Pregnancy: गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Mar 27, 2024, 01:38 PM IST

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस का जाणवतो? उलटी-मळमळ यावर घरगुती उपाय

Morning Sickness Home Remedies:  गरोदरपणात, पहिल्या तिमाहीत महिलांना वारंवार उलट्या आणि मळमळाचा त्रास होतो. गर्भवती महिलांना सकाळी उठल्यानंतर या समस्या अधिक जाणवतात आणि म्हणूनच या समस्यांना मॉर्निंग सिकनेस म्हणतात. एका अभ्यासानुसार, मॉर्निंग सिकनेसचे कारण महिलांच्या शरीरात तयार होणारे काही हार्मोन्स असतात.

Jan 6, 2024, 01:01 PM IST

पोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण

त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...

Oct 9, 2022, 02:39 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!

प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.

Jun 2, 2018, 09:47 AM IST

गरोदरपणात नाश्ता करणे का गरजेचे असते ?

सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते. 

Aug 11, 2017, 03:03 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x