'या' कंदमुळाच्या सेवनामुळं गर्भधारणेची शक्यता खरंच वाढते?
Health news : गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास अनेकदा अमूक गोष्ट खा, तमुक पदार्थ टाळा असे सल्ले अनेकदा दिले जातात. या कंदमुळाच्या बाबतीतही असंच आहे.
Feb 19, 2024, 02:50 PM ISTPregnancy Test Kit सापडल्याने केली पोटच्या मुलीची हत्या; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार
Parents Killed 21 Year Old Girl As They Found Pregnancy Test Kit With Her: या प्रकरणासंदरर्भात पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून घडलेल्या घटनाक्रमाबद्दलचा सविस्तर खुलासा केला आहे.
Feb 9, 2023, 06:58 PM ISTधक्कादायक! 'ती' गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?
किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
Oct 21, 2022, 10:20 AM ISTगर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत
मुलगा (son)असो वा मुलगी (girl) गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.
Sep 17, 2022, 05:51 PM ISTजाणून घ्या, Test न करता घरच्या घरीच कशी ओळखाल Pregnancy ची लक्षणं
गर्भधारणेच्या 6 ते 12 दिवसांपर्यंत या वेदना जाणवू शकतात.
May 12, 2022, 05:45 PM IST
Pregnancy Care : गरोदरपणात चुकूनही करु नहा 'या' गोष्टी, नाहीतर....
महिला गरोदर असताना शरीरासोबतच सातत्यानं बदल होणारा आणखी एक घटक म्हणजे तिची मानसिकता
Mar 21, 2022, 01:23 PM IST