रशियाच्या मिसाईलमुळे विमान कोसळलं; पुतीन यांनी अझरबैजानची मागितली माफी
Russian President Vladimir Putin Apologises To Azerbaijan Plane Crash
Dec 29, 2024, 12:50 PM ISTमोठी बातमी : PM मोदींचा पुतिन आणि झेलेन्स्की यांना थेट सल्ला, रशियाने मोठा निर्णय घेत भारताला दिला मोठा दिलासा
रशिया आणि युक्रेन यांच्यात कोणताही तोडगा निघत नसताना आता पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशाच्या या प्रमुखांना एक मोठा सल्ला दिला आहे.
Mar 7, 2022, 03:39 PM ISTपंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट
जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.
Sep 4, 2017, 05:09 PM IST