president valdimir putin

मोठी बातमी : रशियाने जाहीर केली शत्रू देशांची यादी, यूक्रेनसह 31 देशांचा समावेश

यूक्रेन आणि रशियातील युद्धांचा आजचा 12 वा दिवस आहे. अजूनही दोन्ही देशांमध्ये चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही. दोन्ही ही देश झुकण्यासाठी तयार नसल्याने संघर्ष कायम आहे. त्यातच आता रशियाने शत्रू देशांची यादी जाहीर केलीये. 

Mar 7, 2022, 06:31 PM IST

Baba Venga Prediction: पुतिन करणार जगावर राज्य? बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?

रशियाला कोणी रोखू शकणार नाही अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष रशियाकडे लागलं आहे.

Feb 26, 2022, 04:45 PM IST
 Russia Develop First Covid 19 Vaccine As Russian President Valdimir Putin Vaccinated His Daughter PT2M34S

रशिया | कोरोनावर पहिली लस शोधल्याचा रशियाचा दावा

Russia Develop First Covid 19 Vaccine As Russian President Valdimir Putin Vaccinated His Daughter

Aug 11, 2020, 11:30 PM IST