press confernce soon

पालघर पोटनिवडणूक विजयानंतर भाजपाची पत्रकार परिषद

आता भाजपाची पत्रकार परिषद थोडयाच वेळात सुरू होणार आहे. त्यामुळे भाजपा काय बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

May 31, 2018, 04:39 PM IST