prime video

Kalki OTT Release Date: प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' 'या' दिवशी 2 OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्कि 2898 एडी' थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर ओटीटीला हिट करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी एक नवीन पाऊल उचलले आहे.  हा चित्रपट दोन वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

Aug 17, 2024, 06:20 PM IST

Mirzapur Season 3 Teaser : ‘भूल तो नहीं गए हमें’, 'मिर्झापूर 3' ची पहिली झलक पाहिली का? पाहा VIDEO

Mirzapur Season 3 Teaser : सर्वात लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर 3 ची पहिली झलक समोर आली आहे. पहिल्या दोन सिझनला मिळालेल्या यशानंतर  आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तिसरा सिझनची घोषणा केली आहे. 

Mar 20, 2024, 10:18 AM IST

OTT Web Series: डोकं सुन्न करणाऱ्या 'या' साऊथच्या वेब सिरीज पाहिल्यात का?

OTT South Hindi Dubbed Web Series: साउथच्या हिंदी डब केलेल्या वेब सिरीजच्या नावांची संपूर्ण यादी पाहा

Sep 25, 2023, 11:53 PM IST

'बंबई मेरी जान' वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक' खळखट्याकचा इशारा

गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.

Sep 14, 2023, 03:29 PM IST

Recharge Plan : भन्नाट रिचार्ज प्लॅन ! फक्त 151 रुपयांमध्ये मिळणार Disney+ Hotstar... वाचा सविस्तर

Recharge Plan :  Disney + Hotstar हे जगभरातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्ही या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस फक्त 151 रुपयांमध्ये मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर बातमी..

Sep 24, 2022, 12:33 PM IST

चक्क चाहा-कॉफीमुळे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच ब्रेकअप!

या जगात प्रत्येक गोष्टीला न्याय मिळाला आहे. मग चहा-कॉफीलाच का नाही.

Apr 22, 2022, 09:12 PM IST