prince harry news

Prince Harry News: ब्रिटनच्या राजघराण्याचं आणखी एक गुपित ; प्रिन्स हॅरी यांच्या जन्माबाबतचं Secret समोर

Prince Harry News:  प्रिन्स हॅरी यांनी अभिनेत्री मेगन मार्कलशी विवाहबंधनात अडकल्यानंतर काही दिवसांतच शाही कुटुंबातून काढता पाय घेतला. अधिकार त्यागत त्यांनी स्वतंत्रपणे आयुष्य व्यतीत करण्यास सुरुवात केली. 

 

Jun 13, 2023, 09:23 AM IST

Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?

Prince Harry Spare Book: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे स्पेयअर या प्रिन्स हॅरी यांच्या ऑटोबायोग्राफीची. सध्या या पुस्तकातून अनेक वादग्रस्त खुलासे झाले आहेत आणि इंग्लंडच्या रात्रपुत्राचे अनेक रहस्ये समोर आली आहेत. 

Jan 18, 2023, 12:12 PM IST

Prince Harry: ''माझी कॉलर पकडली, मला ढकललं आणि...'' ब्रिटनच्या प्रिन्स हॅरी यांच्यासोबत हे काय घडलं?

Prince Harry Prince William: ब्रिटनच्या राजघराण्यात मोठा वाद सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. कधी एकमेकांसोबत खेळणारे दोन राजपुत्र, आज झाले आहेत का वैरी? असा प्रश्न पडतो आहे. 

 

Jan 6, 2023, 02:35 PM IST

Harry and Meghan: अश्रू, पश्चाताप आणि... अभिनेत्रीसोबत लग्न करणाऱ्या ब्रिटनच्या राजकुमाराचा गौप्यस्फोट

Harry and Meghan Netfilx Documentary: राजघराण्यात सर्वच गोष्टी चांगल्या प्रकारे घडत असतात असं आपल्याला वाटतं असतं परंतु हे पुर्ण सत्य नाही असं प्रिन्स हॅरीच्या (prince harry) वक्तव्यावरून कळतं आहे.

Dec 6, 2022, 05:14 PM IST