prince narula

जवळिकता ते ब्रेकअप गाण्यावरील परफॉर्मन्स काय चाललंय मुनव्वर-अंजलीचं?

लॉक अप शोचा आज 7 मे रोजी आणि उद्या 8 मे रोजी फिनाले आहे.

May 7, 2022, 08:56 PM IST

नोरा फतेहीचे चार रिलेशनशिप; त्यातील एक एक्सबॉयफ्रेन्ड आहे 2 मुलांचा बाप

चार प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नोराचं रिलेशन, एक दोन मुलांचा बाप, दुसऱ्याने तर...

Oct 15, 2021, 10:10 AM IST

टेलिव्हिजन स्टार प्रिन्स नरुलाच्या भावाचे निधन

प्रिन्स नरुलाच्या भावाचं दुर्दैवी निधन

Jul 6, 2019, 01:38 PM IST

लग्न बंधनात अडकले प्रिन्स नरूला - युविका चौधरी

पाहा लग्नाचे व्हिडिओ 

Oct 13, 2018, 02:35 PM IST

'बिग बॉस'मध्ये जुळले सूत ! 'ही' लवकरच अडकणार लग्नबंधनात

रोडीज, स्पिट्सव्हिला आणि त्यानंतर बिग बॉसच्या 9 व्या सीझानचा विजेता प्रिंस नरूला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Jan 10, 2018, 08:58 AM IST

बिग बॉस 9 चा विनर प्रिन्सची नवी इनिंग

बिग बॉस सिजन 9 चा विनर प्रिन्स नरुला आता नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बिग बॉस, एमटीव्ही रोडीज एक्स 2, एमटीव्ही रोडीज स्पिल्ट्सविला 8 यामध्ये काम प्रिन्सनं काम केलं आहे. आणि आता प्रिन्स अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. 

Jan 24, 2016, 08:20 PM IST

प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता

प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

Jan 23, 2016, 11:30 PM IST

बिग बॉस ९ फायनल : मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोशेल कोणाला सर्वाधिक मत

  बिग बॉस ९ च्या अंतीम निकाल जाहीर होण्यास काही तासांचा अवधी आहे. त्यात आता मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोषेल हे चार सदस्य घरात शिल्लक आहेत.

Jan 22, 2016, 09:50 PM IST

Bigg Boss 9: प्रिन्स नरूलाने केला नोरा फतेहीला किस्स...

 प्रिन्स नरूला हा बिग बॉसच्या घरातील सर्वांशी फर्ल्ट करणारा सदस्य आहे. त्याने सुरूवातीला युविका चौधरीला पटविण्याचा प्रयत्न केला. आपले प्रेम असल्याचे त्याने घरात जाहीर केले होते. 

Dec 18, 2015, 07:18 PM IST

Bigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे

 यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत. 

Oct 21, 2015, 02:07 PM IST