'देवा आता तूच...', हतबल पृथ्वी शॉची Insta Story चर्चेत, म्हणाला 'अजून मला...'
आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) बेस प्राईस फक्त 75 लाख असतानाही पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अनसोल्ड राहिल्याने चर्चेत आला आहे.
Dec 17, 2024, 06:37 PM IST
'सचिन तेंडुलकर आणि इतर मूर्ख आहेत का?', निवडकर्ता पृथ्वी शॉवर संतापला; म्हणाला 'इतकं सांगूनही काही बदल...'
आयपीएल 2025 मेगा लिलावत पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) एकही खरेदीदार मिळाला नाही. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पृथ्वी शॉला रिलीज केल्यानंतर एकाही संघाने पृथ्वीला संघात घेण्यास रस दाखवला नाही.
Nov 28, 2024, 01:40 PM IST
हा पुढचा विनोद कांबळी आहे! पृथ्वी शॉचा वाढदिवशी बेधुंद डान्स पाहून नेटकरी झाले व्यक्त; VIDEO तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 9 नोव्हेंबरला पृथ्वी शॉ 25 वर्षांचा झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त झाले आहेत.
Nov 12, 2024, 05:49 PM IST
'वाढलेलं वजन, बेशिस्तपणा,' पृथ्वी शॉला धडा शिकवण्यासाठी MCA चा मोठा निर्णय; थेट बाहेरचा दाखवला रस्ता
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मुंबईच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. वाढलेलं वजन आणि बेशिस्तपणामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Oct 22, 2024, 02:02 PM IST
पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात
Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय.
Aug 11, 2023, 10:04 PM IST