prithvi shaw age

तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. 

Feb 1, 2024, 09:24 PM IST

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात

Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात  (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय. 

Aug 11, 2023, 10:04 PM IST

Nidhhi Tapadia: 'इशारों इशारों मे', पृथ्वी शॉच्या क्यूट Rumoured गर्लफ्रेंडनं भर मैदानात त्याच्यासाठी...

PBKS vs DC IPL 2023: यामध्ये पृथ्वी शॉसुद्धा मागे नाही. बरं, त्याच्यासाठी हे आयपीएल जरा जास्त खास आहे. कारण पाठिंबा देण्यासाठी एका खास व्यक्तीनं सामन्यांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 

 

May 18, 2023, 12:42 PM IST

"तुमचे शब्द म्हणजे...", पृथ्वी शॉचं बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्वीटला उत्तर

Prithvi Shaw Gave Reply On Jay Shah Tweet: भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. देशात क्रिकेटपटूंची संख्या आणि संघातील 11 खेळाडूंची निवड करणं कठीण प्रक्रिया असते. अनेकदा चांगली कामगिरी करूनही संघात निवड होत नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंच्या पदरी निराशा पडते. सध्या पृथ्वी शॉच्या बाबतीतही असंच काहीसं म्हणावं लागेल.

Jan 12, 2023, 02:07 PM IST

Cricket : पृथ्वी शॉने रणजीत विक्रम केला, पण बीसीसीआने दखलही घेतली नाही... सोशल मीडिआवर Troll

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने विक्रम रचला आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. पण बीसीसीआयच्या एका कृतीने सर्वसामान्य क्रिकेट चाहता पृथ्वीच्या विक्रमापासून दूर राहिला

 

Jan 11, 2023, 06:57 PM IST

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात यावी, गौतमने केला मागणी!

Jan 1, 2023, 06:56 PM IST