Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या द्विशतक ठोकल्याने चर्चेत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील वन-डे कपमध्ये नॉर्थम्पटनशर संघातून खेळत आहे. येथे त्याने द्विशतक ठोकत भारतीय संघात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या खेळीनंतर त्याने भारतीय संघ निवडकर्त्यांवर भाष्य केलं आहे
Prithvi Shaw Double Century: इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वन डे कप स्पर्धेत पृथ्वी शॉने धुमधमाका करत धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.