private part

नाचता-नाचता Ranveer Singh ला दुखापत, Akshay ने दिली फ्यूचर प्लानिंगची चेतावनी

कोरोना संकटामुळे दोन वर्षे रिलीजची वाट पाहिल्यानंतर आता अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

Oct 22, 2021, 02:09 PM IST

Private Part मोजण्यासाठी त्याने केला USB केबल वापर आणि...!

गुप्तांगाची आकार तपासणं एका मुलाला फारच महागात पडलं आहे.

Sep 18, 2021, 02:14 PM IST

महिलेला Private Part दाखवणारा Sub-Inspector गजाआड, व्हायरल व्हिडीओमुळे सत्य समोर

एका पोलीस उपनिरीक्षकाने एका महिलेसमोर आपली पॅन्ट उघडली आणि तिला प्रायव्हेट पार्ट दाखवला.

Aug 2, 2021, 03:24 PM IST

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट होऊ शकतो फ्रॅक्चर?

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट खरंच तुटण्याचा धोका असतो का?

Jul 8, 2021, 08:45 AM IST

व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कशामुळे झाला फ्रॅक्चर?; समोर आलं जगातील पहिलं असं प्रकरण

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टसंदर्भात असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टर देखील हैराण झालेत

Jul 3, 2021, 09:28 AM IST

प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Sep 1, 2015, 01:15 PM IST

वयस्कानं बसमध्ये सर्वांसमोर उघडली पॅन्टची चेन आणि...

मुंबईतील कुलाबा परिसरात एका 46 वर्षीय वयस्कानं बेस्ट बसमध्ये सर्वांसमोर आपल्या पॅन्टची चेन उघडली आणि एका 22 वर्षीय तरुणासमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. 

Aug 24, 2015, 08:22 PM IST

महिलेला जादूटोणा करणारी म्हणून गँगरेप, गुप्तांगात टाकल्या लोखंडी सळ्या

मध्य प्रदेशाच्या शिवपुरीमध्ये राक्षस आणि जादू-टोना करण्याचा आरोप करत एका आदिवासी महिलेवर तीन दिवस सहा जणांनी गँगरेप केला. एवढंच नव्हे तर रविवारी महिलेच्या गुप्तांगात आरोपींनी लोखंडी सळ्या टाकल्या आणि तीला गंभीर जखमी केलं. 

Jun 2, 2015, 09:08 AM IST

धक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं

कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. 

Dec 3, 2014, 12:35 PM IST