priyanka chopra in india

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' कन्येसह श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनाला, Photo व्हायरल

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने जम बसवला आहे. अभिनयाबरोबरच प्रियंका तिची स्टाईल आणि कुटुंबामुळेही चर्चेत असते.

Apr 6, 2023, 06:55 PM IST

बाथरोब घालत Priyanka Chopra ने केला मिथुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स...Video पाहून चाहते घायाळ.

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जवळपास 3 वर्षानंतर मुंबईत आली आहे, (Priyanka Chopra came back to mumbai after 3 years) त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले

Nov 15, 2022, 12:20 PM IST

स्पर्धा सौंदर्याची आहे की फसवाफसवीची? Miss World स्पर्धेतील सर्वात मोठं रहस्य पहिल्यांदाचत जगासमोर

Priyanka Chopra वर माजी स्पर्धकांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.

Nov 4, 2022, 02:36 PM IST