priyanka chopra injuries

प्रियांका चोप्रासोबत असं काय घडलं? जखमी हाताचा फोटो केला शेअर, सत्य काय?

Priyanka Chopra Injury Photo: नुकताच अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो पाहून प्रियांकाचे चाहते काळजीत पडले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातावर जखम झाल्याची दिसत आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण? 

Jul 17, 2024, 02:37 PM IST