उत्तर प्रदेशात योगी आणि प्रियंका गांधींमध्ये 'लेटरवॉर'
पायी चालत असणाऱ्या मजुरांसाठी काँग्रेसने १००० बसेसची व्यवस्था केल्याचे प्रियंका गांधींकडून सांगण्यात आले होते
May 19, 2020, 10:44 PM ISTशिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Mar 12, 2020, 01:36 PM ISTप्रियांका गांधींनी राणा कपूरला विकलेल्या २ कोटीच्या पेटिंगची 'ईडी'कडून चौकशी
राणा कपूर यांच्याकडे अशाप्रकारची ४० महागडी पेटिंग असल्याची माहिती आहे.
Mar 10, 2020, 09:07 AM ISTनवी दिल्ली | अमित शाहांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
नवी दिल्ली | अमित शाहांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
Feb 26, 2020, 03:40 PM ISTदिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी
दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलं आहे.
Feb 26, 2020, 03:10 PM ISTतुमचे नाव 'प्रियंका फिरोज' ठेवा; साध्वी निरंजन ज्योतींचा हल्लाबोल
ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही?
Dec 31, 2019, 08:14 PM ISTशेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मोदी सरकार अपयशी - प्रियंका गांधी
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरतंय,
Dec 18, 2019, 08:14 PM ISTनवी दिल्ली | प्रियंका यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली | प्रियंका यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Dec 18, 2019, 07:30 PM ISTनवी दिल्ली | इंडिया गेटसमोर प्रियंकांचं ठिय्या आंदोलन
नवी दिल्ली | इंडिया गेटसमोर प्रियंकांचं ठिय्या आंदोलन
Dec 16, 2019, 11:35 PM ISTनवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन
Dec 16, 2019, 07:40 PM ISTजामिया विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा विरोध, प्रियंका गांधींचा ठिय्या
इंडिया गेट समोर प्रियंका गांधी यांचं आंदोलन
Dec 16, 2019, 06:25 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेसकडून भारत बचाओ रॅलीचं आयोजन
नवी दिल्ली | काँग्रेसकडून भारत बचाओ रॅलीचं आयोजन
Dec 14, 2019, 03:50 PM ISTमोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी
आज देश जळतोय. देशाची वाट लागली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
Dec 14, 2019, 01:55 PM ISTभाजप सरकारने देशाला मंदीत लोटले, बेरोजगारांची संख्या चार कोटींवर - प्रियांका गांधी
काँग्रेसने (Congress) भारत बचाओ रॅलीमध्ये ( Bharat Bachao Rally )आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला जोरदार घेरले.
Dec 14, 2019, 12:41 PM ISTपुरुषांची सत्ता उलथवून टाका, देशात महिलाराज आणा- प्रियांका गांधी
उन्नावमध्ये गेल्या ११ महिन्यांत ९० स्त्रियांवर बलात्कार झाले.
Dec 6, 2019, 09:51 PM IST