profile

Facebook वर तुमच्या प्रोफाईलला कोण करतंय 'स्टॉक'? या ट्रिकमुळे समोर येईल त्याचं नाव

फेसबुकवर तुम्हाला अनोळखी लोकही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ते तुमचे ऑफिसचे लोक किंवा शेजारीही असू शकतात.

Mar 17, 2022, 10:19 PM IST

या सोप्या पद्धतीने जाणून घ्या, तुमचे फेसबुक अकाऊंट कोणी चेक केले

फेसबूक ही सोशल मीडिया साईट जगभरात प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो. 

Sep 1, 2017, 04:20 PM IST

तुमच्या फेसबुक पेजची कोण करतंय गुप्तहेरी? असं शोधून काढा...

सोशल वेबसाईट फेसबुक सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलाय. पण, या फेसबुक पेजवर कुणाची नजर आहे का? 

Jun 22, 2017, 12:53 PM IST

फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती

बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे.  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.

Jun 22, 2016, 04:22 PM IST

फेसबूकवर फेमस व्हा, अधिक लाईक्स मिळवा, त्यासाठी करा फक्त या 5 गोष्टी

आज खूप कमी लोकं अशी सापडतील ज्याचं फेसबूक अकांऊट नाही. आज प्रत्येकाला फेसबूकवर हजारो मित्र बनवायचे आहेत. एखादा फोटो टाकला तर त्याला 100 लाईक्स मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी गरज असते ती तुम्हाला फेसबूकवर प्रसिद्ध होण्याची.  

Dec 7, 2015, 04:33 PM IST

...असा करा तुमचा फेसबुक प्रोफाईल फोटो सुरक्षित!

'फेसबुक'च्या मदतीनं एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग  झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. याच सोशल वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल फोटो आणि अल्बममधले इतर फोटोही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. 

May 15, 2015, 08:54 AM IST

फेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...

तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं... 

Feb 6, 2015, 04:29 PM IST

गोरेगावात सुभाष देसाई पुन्हा चमत्कार घडविणार

सुभाष देसाई यांनी ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतिसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला. 

Oct 3, 2014, 01:57 PM IST

विनोद तावडे... गृहमंत्रीपदाचे दावेदार?

सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे... भाजपच्या वरच्या फळीतील नेतृत्वांपैकी एक... भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक... काही जण त्यांना गृहमंत्रीपदी बसलेलं पाहत आहेत...

Oct 3, 2014, 12:30 PM IST

फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा घोषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार-उमेदवार आण‌ि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‌देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गुंजत आहे. इथे आमदारासाठी नाही, तर भावी मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होत असल्याची जोरदार चर्चा आहे.यामुळे फडणवीसांच्या विरोधात भक्कम चक्रव्यूह कसा आखता येईल, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, याची आखणी सुरू आहे.

Oct 2, 2014, 08:26 PM IST

शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान

 भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

Oct 2, 2014, 06:28 PM IST