protect car

चोरट्यांपासून तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर 'ही' गोष्ट करा!

जर तुमची कारही घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी उभी असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अशा चोरीपासून स्वत: ला बचावू शकता.  

Sep 3, 2022, 02:22 PM IST