pslv c २१चे यशस्वी उड्डाण

PSLV C-२१चे यशस्वी उड्डाण

इस्रोचं अंतराळात १००वं स्पेस मिशन असलेलं भारताच्या मिशन मंगळला सुरुवात झालीय. मंगळावर पाण्याचा शोध घेण्यासाठी PSLV C-२१ आज सकाळी ९ वाजून ५१ मिनीटांनी अवकाशात झेपावलंय.

Sep 9, 2012, 11:07 AM IST