psychological effects of child sleeping with parents

मुलांना पालकांसोबत कोणत्या वयापर्यंत झोपवावं, एकटं झोपण्याची सवय कशी लावाल?

लहान वयात मुलांनी पालकांसोबत एकत्र झोपणे महत्वाचे आहे, परंतु विशिष्ट वयानंतर त्यांनी स्वतंत्रपणे झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे न केल्यास मुलांच्याच आरोग्यावर होतो परिणाम.

Aug 18, 2024, 10:12 PM IST