10

CWG 2018 : दहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एका रौप्य पदकाची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताची सुवर्ण पदकाची लयलूट केलेय. नेमबाज संजीव राजपूतने मिळवले सुवर्ण पदक पटकावले आहे.  

काळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात

अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात  हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे 

इस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला

संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...

भारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त

चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत. 

मुंबईतील गिर्यारोहकाचा नाशिक येथील गडावरुन पाय घसरुन मृत्यू

नाशिक येथे गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुंबईतील एका गिर्यारोहकचा आज पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी १०.३० वाजता घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

२००० रुपयांची नोट बंद होणार आहे का? मोदी सरकारने दिले हे उत्तर

  २०१६ मध्ये नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे वृत्त होते. याबाबत आज लोकसभेत २००० नोट बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. तसेच अशी काही योजना नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.  

बलात्कार केल्यास फाशी, राजस्थानात नवा कायदा मंजूर

मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

जम्मूत दहशतवादी हल्ल्यानंतर चकमक सुरुच, दोन जवान शहीद

जम्मूच्या सुंजवामध्ये वर्षातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. नऊ तासांनंतरही लष्कर छावणीत दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरुच आहे. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले तर चौघे जखमी झाले आहेत.

न्यायाधीशांची पत्रकार परिषद लोकशाहीसाठी दुर्दैवी - राहुल गांधी

आज जर न्यायाधीशांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते, ही लोकशाहीसाठी दुर्दैवीबाब आहे, अशी टीका  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.