10
10
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत.
टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू.
कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत कसं सिद्ध करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
विमान कोसळून १०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
एका खासगी फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रियेसीला खूश करण्यासाठी ६ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार केला.
कर्नाटकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला.
लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी
कठुआ सामूहिक बलात्कारानंतर जम्मू-काश्मीरचं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सीरियावर हे हवाई हल्ले करण्यात आलेत.