घर सोडलं, लग्नाआधीच प्रेग्नंट; दोनदा केलं लग्न, नेहमीच वादात राहीलं या आभिनेत्रीचं आयुष्य
वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री घरातून पळून गेली होती. एवढंच नव्हेतर लग्नाआधी ही अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट होती. पूजा बॅनर्जीने 2004 मध्ये तिचा बॉयफ्रेंड अरुणॉय चक्रवर्तीसोबत सातफेरे घेतले होते. लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर दोघांनी 2013 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
Dec 4, 2023, 08:11 PM IST