pune bus service disrupted

पुण्यातील PMPMLठेकेदारांचा अचानक संप; बस सेवा ठप्प, कंत्राटदारांवर 'मेस्मा'अंतर्गत कारवाई

Pune PMPMLNews : पीएमपीएमएल सेवा ठप्प झाली आहे.  पुण्यात बस ठेकेदारांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. 8 ठेकेदारांपैकी 6 ठेकेदारांनी संप पुकारल्यामुळे पुण्यातली पीएमपीएमएल बस सेवा ठप्प आहे.  

Apr 22, 2022, 12:37 PM IST