pune fire

Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!

Pune Market Yard Fire Accident : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

Jan 13, 2024, 06:29 PM IST

Pune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!

Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

Dec 17, 2023, 07:34 PM IST

Pune Fire : पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; 90 स्टॉल आगीत जळून खाक!

Pune Fire News: काल मध्यरात्री दोन वाजता हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे आग लागली. जवळपास 90 स्टॉल व सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

Feb 21, 2023, 11:30 AM IST
A massive fire breaks out in a slum in Pune Hadapsar Area PT42S

VIDEO | पुण्यात अग्नितांडव, 16 झोपड्या जळून खाक

A massive fire breaks out in a slum in Pune Hadapsar Area

Jul 17, 2022, 01:40 PM IST

सुट्टी असतानाही त्याने कर्तव्य निभावलं, पेटत्या घराला असं वाचवलं

शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान कर्तव्य बजावत पार पाडतात. या जवानांनी सतर्कता, समयसूचकता दाखवत अनेक घटनांमध्ये अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत.

Apr 27, 2022, 06:29 PM IST
Pune Fire Breaks Out Behind Bus Depot PT27S
Pune Guardian Minister Ajit Pawar Gives Big Relief In Lockdown From Monday PT3M17S
Pune Fire Brigade Jawan Prakash Hasbe Accidential Death After Battling Massive Fire In Camp Area PT3M27S

VIDEO| घरी पोहोचण्याआधीच मृत्यूनं गाठलं, अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

Pune Fire Brigade Jawan Prakash Hasbe Accidential Death After Battling Massive Fire In Camp Area

Mar 27, 2021, 08:30 PM IST

राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी अग्नितांडव

मुंबईतल्या प्रभादेवी भागात इमारतीला आज आग लागली आहे. तर राज्यात मुंबई, पुण्यासह आगीच्या मोठ्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Mar 27, 2021, 09:20 AM IST

कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेत अग्नितांडव

पुण्याच्या सीरम संस्थेत अग्नितांडव 

Jan 21, 2021, 03:04 PM IST