pune lok sabha

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे 'प्रचार' उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Loksabha Prachar : पुण्यात प्रत्यक्षातलं तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचलं असलं तरी निवडणुकीचं वातावरण मात्र थंड थंडच आहे. निवडणूक असल्यासारखं वाटतच नाही हे वाक्य सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतं. 

May 1, 2024, 08:05 PM IST

Pune Lok Sabha : पुण्यात चाललंय काय? कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 3 लाख 80 हजार रुपये जप्त

Pune News : पुण्यातील कसबा पेठ भागात स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 22, 2024, 11:15 PM IST

Maharashtra Politics : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी; पुण्याच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन वाद पेटणार

Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. 

Apr 10, 2023, 05:06 PM IST

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा

Pune Lok Sabha Election :  आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे.  

Apr 7, 2023, 12:33 PM IST

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Mar 30, 2019, 06:29 PM IST