pune mahanagar palika

Avoid wastage of water otherwise action will be taken Big decision of Pune Municipal Corporation PT56S

Pune Mahanagarpalika On Wastage Of Water | पाण्याचा अपव्यय केला तर होणार कारवाई

Avoid wastage of water otherwise action will be taken Big decision of Pune Municipal Corporation

Nov 11, 2022, 01:45 PM IST
A huge python was found in Nagpur PT42S

Paython In Nagpur | पाहा भलमोठा अजगर, उचलायला लागले चौघेजण

A huge python was found in Nagpur, four people started to pick it up

Nov 8, 2022, 10:55 AM IST

BREAKING - पुणे महापालिकेत ACB ची कारवाई, उप अभियंता एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवडची घटना ताजी असतानाच पुणे महानगरपालिकेत एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे

Aug 23, 2021, 07:20 PM IST

भाजपला जिंकायचं पुणं....

 नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्याचीच पुनरावृत्ती भाजपला महापालिका निवडणुकीत करायची आहे. त्यातही मुंबई पाठोपाठ भाजपचं सर्वाधिक लक्ष पुण्यावर आहे. पुणे महापालिका काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरवातही चांगली झाली आहे. पण, त्याला पक्षीय राजकारणाचं ग्रहण लागताना दिसतंय.

Dec 21, 2016, 10:46 PM IST

मुंबईत आघाडी, पुणे- पिंपरीत बिघाडी

दोन्ही काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बिघाडीच होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाण्यासह इतर ठिकाणी आघाडी करण्यास राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं दिसतंय.

Nov 22, 2011, 10:18 AM IST