pune news

MOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे पुण्यात नवे केंद्र

 MOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने  पुण्यात नवे सेंटर सुरु केले आहे.या नव्या केंद्रात रुग्णांच्या घराजवळ परवडणारे आणि चांगले कॅन्सर उपचार मिळणार आहेत. 

Oct 22, 2024, 06:44 PM IST

प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे. 

Oct 17, 2024, 08:33 AM IST

पुण्यात मध्यरात्री पुन्हा एकदा हिट अँड रन! डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, भरधाव ऑडीने आधी चिरडले अन्...

Pune Hit And Run Case: पुण्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनकेसची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Oct 11, 2024, 09:09 AM IST

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral

Maharashtra Teacher Viral Video : एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Oct 7, 2024, 12:56 PM IST

पुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!

Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Oct 7, 2024, 12:00 PM IST

पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री

Maharashtra politics :  पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे. 

Oct 6, 2024, 08:06 PM IST

पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...

महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत. 

Oct 6, 2024, 06:16 PM IST

रेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा

दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 5, 2024, 07:29 PM IST

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Metro News:  वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.

Oct 1, 2024, 01:58 PM IST

'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते. 

 

Sep 27, 2024, 04:44 PM IST