pune news

Pune News : लेकीला शाळेला सोडण्यासाठी चिमुकलीला घरात बंद करु गेली आई अन् मग... धक्कादायक Video Viral

Pune Video : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक चार वर्षांची चिमुकली तिसऱ्या मजल्यावर खिडकीतून बाहेर लटकलेली दिसतेय. 

Jul 8, 2025, 03:52 PM IST

पुण्यात असेल्या भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कमध्ये Blackout! हिंजवडीतील इंटनॅशनल कंपन्या ठप्प

 हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 ते 4 दिवस वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.  मोठ्या कंपन्यांना याचा फटका बसला आहे. 

Jul 7, 2025, 09:41 PM IST
Accused arrested for attempting to desecrate Mahatma Gandhi's statue PT4M14S

पुण्यातून धक्कादायक बातमी! विद्यार्थ्यांच्या हातात कोयते अन् हातोडा... आझम कॅम्पसमध्ये राडा

Pune Crime : पुण्यातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांचा कॉलेजमध्येच राडा झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.  

Jul 6, 2025, 06:03 PM IST
Pune news 25 Year Old Sexualy Asaulted Update PT3M36S

'मी पुन्हा येईन'चा मेसेज अन् तरुणीवर बलात्कार; पुण्यातील हादरवून सोडणारा प्रकार

Pune Crime News : पुणे पुन्हा हादरले! कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने मोबाईलमध्ये सेल्फी घेत दिली 'मी पुन्हा येईल' अशी धमकी. 

Jul 3, 2025, 08:46 AM IST

पंढरपूरला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोयत्याचा धाक दाखवत लुटले दागिने

Pune Crime News: दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी बलात्कार केला आहे. 

Jul 1, 2025, 10:15 AM IST

ट्रेकर्सचा अतिउत्साह नडला! अंधारबन वाटेवर तुडूंब गर्दीमुळं प्रशासनाच्या नाकीनऊ, घेतला मोठा निर्णय...

Monsoon Trekking Andharban Forest Trail: ताम्हिणी घाट क्षेत्रामध्ये येणाऱ्या या ट्रेकसाठी येणारी गर्दी इतकी वाढली, की प्रशासनानं थेट घेतला महत्त्वाचा निर्णय. इथून पुढं... 

 

Jul 1, 2025, 08:16 AM IST

शादी डॉटकॉमद्वारे ओळख नंतर लग्नाच्या आमिष दाखवत..., पुण्यात महिलेसोबत नको ते घडलं

शादी डॉट कॉमवरून महिलेसोबत ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने आरोपीने साडे तीन कोटींवर रक्कम स्वतः कडे घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, आणखी अशाच प्रकारे त्याने काही हजारांत महिलांशी संपर्क साधला असल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 26, 2025, 11:20 PM IST

खेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जगात डंका, काय आहे यात खास? जाणून घ्या!

Khed ZP School: खेडच्या कन्हेरसर येथील जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगात आपला डंका वाजवलाय.

Jun 25, 2025, 09:28 PM IST

2057 मध्ये पुणे मेट्रोतून 3.49 लाख प्रवासी... पुण्यात मेट्रोचा 35262400000 रुपयांचा महाप्रकल्प

Pune Metro Phase 2: पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे.  35262400000 रुपयांचा हा महाप्रकल्प आहे.  वणझ–चांदणी चौक आणि रामवाडी–वाघोली दरम्यान मेट्रो धावणार आहे. 

 

Jun 25, 2025, 04:06 PM IST

पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मागणी

 पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. पुणे स्टेशनला  थोरले बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Jun 23, 2025, 05:24 PM IST

हातावर मेहंदी, गाली हळद... पुण्यातील समलैंगिक लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?

लग्नसोहळा सारखाच... हातावर मेहंदी, गालावर हळद तरीही हा विवाहसोहळा मात्र इतर लग्नांपेक्षा वेगळा. कारण काय?

Jun 22, 2025, 05:09 PM IST

पुण्यात अजबच प्रकार,८५ व्या वर्षी लग्नाची ओढ, तरुणीचा फोन अन्... विपरीतच घडलं

Pune Cyber Fraud: पुण्यातील एका ८५ वर्षांच्या व्यक्तीला तब्बल लग्नाची ओढ. महिलेचा फोन आला आणि होत्याच नव्हतं झालं.

Jun 22, 2025, 01:31 PM IST
Pune Dnyaneshwar Palkhi at pandharpur PT1M4S