pune porsche car accident

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजर

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या 'त्या' अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे. 

Jun 8, 2024, 11:16 AM IST

पुणे अपघातप्रकरणात मोठी अपडेट; बदललेलं रक्त नेमकं कुणाचं? महत्वाचा पुरावा हाती लागला

पुणे अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच आता तपास अधिकाऱ्यांना महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. 

Jun 5, 2024, 05:36 PM IST

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! 15 वर्षांच्या मुलीची पिकअप चालवताना बाईकला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Puns Accident : पुण्यात कल्याणीनगर कार अपघात प्रकरण ताजं असतानाच पुन्हा अशीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. यात 30 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

Jun 1, 2024, 03:08 PM IST

'ब्लड सॅम्पल बदलले का?' शिवानी अग्रवालकडून उडवाउडवीची उत्तरे; चौकशीत काय आलं समोर?

Pune Porsche Car Accident:  ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय.

Jun 1, 2024, 02:02 PM IST

Big Breaking : पुण्यातील ब्लड सॅम्पलची हेराफेरी; ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच  डॉक्टर विनायक काळे यांच्या कारवाई करण्यात आली आहे.  पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

May 29, 2024, 07:34 PM IST

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...

 

May 29, 2024, 11:21 AM IST

Pune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!

Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय. 

May 27, 2024, 08:11 PM IST

पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...

Pune Porsche Car Accident:  रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 25, 2024, 01:31 PM IST

पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले?

पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. 

May 24, 2024, 04:18 PM IST

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं

पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली. 

May 24, 2024, 02:18 PM IST