pune shirur accident

कंटेनर-कार अपघाताचा थरार, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

 पुण्यात (Pune) कंटेनर (Container) आणि कारचा (Car) भीषण अपघात (Terrible Accident) झालाय. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सुदैवाने या अपघातात कोणाचा मृत्यू झालेला नाही. 

Sep 11, 2022, 09:50 AM IST