pune vasant more

पुण्यात 25 नगरसेवक निवडून आणेन! शिवबंधन बांधताच तात्यांचा ठाकरेंना शब्द

Pune Vasant More: पुण्यात 25 नगरसेवक निवडून आणेन! असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय. 

Jul 9, 2024, 02:36 PM IST

नाराज वसंत मोरे म्हणाले... राजमार्ग सोडणार नाही, पण खंत कायम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला आव्हान देणारे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केलीय. 

May 6, 2022, 01:10 PM IST

भोंग्यावरून मनसेत तिढा, राज ठाकरेंना नडला आणि... पद गमावून बसला...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावरच्या विधानामुळे पुणे मनेसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती.

 

Apr 7, 2022, 02:09 PM IST